श्री आदिनाथ को-ऑप. बँक, कोल्हापूर अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Shri Adinath Cooperative Bank Kolhapur Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
- 02 पदे
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) I.T. सहाय्यक
- पद No.2) वसुली अधिकारी
- Post No.1) I.T. Asst
- Post No.2) Recovery Officer
शिक्षण (Qualification) :
- पद No.1) B.C.A. / M.C.A. / B.E. (Computer / IT) व बँकेच्या IT विभागामध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद No.2) कोणत्याही शाखेचे पदवीधर/द्विपदवीधर/कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान (MSCIT) पदवी आवश्यक. सहकारी बँक/पतसंस्था येथील कर्ज विभागातील किमान 5 वर्षे पदवी असल्यास प्राधान्य. अनुभव आवश्यक. LL.B. / शासन मान्यता संस्थेची बँकींग/सहकार/कायदे विषयी वसुली कामकाज – 91/101/सरफेशी / लवाद / कोर्ट कामातील अनुभव असलेस प्राधान्य.
- Post No.1) B.C.A. / M.C.A. / B.E. (Computer / IT) and at least 3 years of experience in the IT department of a bank is required
- Post No.2) Graduate/Post Graduate/Basic Knowledge of Computer (MSCIT) Degree in any discipline required. Degree with minimum 5 years in Credit Department of Co-operative Bank/Credit Institution preferred. Experience required. LL.B. / Banking / Co-operatives / Recovery work of government recognized institution – 91/101/Sarfeshi / Arbitration / Court work experience preferred.
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary) :
- पदांच्या नियमानुसार
वयाची अट (Age Limit) :
- I.T. सहाय्यक : 35 वर्षे
- वसुली अधिकारी : 40 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- कोल्हापूर (Kolhapur)
फी (Fee) :
- फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
- श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., इचलकरंजी, प्रधान कार्यालय 7/23, 24, अडत पेठ, जनता चौक, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर – 416115
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 14 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
- अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
- वरील पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
महत्वाचे Links (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website) : | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information) : | |
WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |