सोलापूर महापालिकेत विविध पदांकरिता मुलाखतीचे आयोजन आजच अर्ज करा । Solapur Mahanagarpalika recruitment 2023

सोलापूर महापालिकेत विविध पदांकरिता मुलाखतीचे आयोजन आजच अर्ज करा । पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Solapur Mahanagarpalika recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

सोलापूर महापालिकेत विविध पदांकरिता मुलाखतीचे आयोजन आजच अर्ज करा । Solapur Mahanagarpalika recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 03

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1. प्राणी संग्रहालय संचालक
  • पद No.2. पशु वैद्यकीय अधिकारी
  • पद No.3. जीवशास्त्रज्ञ

  • Post No.1. Animal museum operator
  • Post No.2. Veterinary Officer
  • Post No.3. Biologist

शिक्षण (Qualification) :

पद No.1.

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील (एम.व्हि.एस.सी.) पदव्युत्तर पदवी
  2. अनुभव : प्राणी संग्रहालयाशी संबंधीत कामाचा ५ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य

पद No.2.

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी
  2. अनुभव : पशु वैद्यकिय अधिकारी पशु चिकित्सक म्हणून शासकीय/निमशासकीय/स्था. स. संस्थामध्ये किमान ०३ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य.

पद No.3.

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्त्र / सुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी
  2. पदव्युत्तर पदवी आणि अथवा आरोग्य सेवेतील हिवताप निर्मुलन कामाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस

Post No.1.

  1. Master’s Degree in Veterinary Science (MVSC) from a recognized University
  2. Experience : 5 years experience in Zoological Museum related work preferred

Post No.2.

  1. Post Graduate Degree in Veterinary Science from a recognized University
  2. Experience : Veterinary Officer as Veterinarian in Govt/Semi Govt/Est. S. Minimum 03 years experience in organization preferred.

Post No.3.

  1. Post Graduate Degree in Zoology / Microbiology from a recognized University
  2. Candidates possessing Post Graduate Degree and/or Experience in Cold Relief Work in Health Care

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पद No.1. 45,000/-
  • पद No.2. 30,000/-
  • पद No.3. 20,000/-

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • सोलापूर (Solapur)

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • थेट मुलाखत (Live interview)

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

  • सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

  • 12 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

सोलापूर महानगरपालिका रिक्त जागा 2023 तपशील ( Solapur Mahanagarpalika Vacancy 2023 details )

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता मुलाखत 12 मे 2023 रोजी सकाळी 9:00 ते 11:00 या वेळेत दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information): PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.