10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी लगेच अर्ज करा मुदतवाढ. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
SSC MTS Bharti 2023. The recruitment is done online. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) :
- 11409
पदांची नावे (Post Name) :
- मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
- Multi Tasking Staff (MTS)
शिक्षण (Qualification) :
- 10 वी पास (10th pass)
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary):-
वयाची अट (Age Limit) :
- 18 ते 27 वर्ष
नोकरी ठिकाण (Job Location) :-
फी (Fee) :
- सामान्य, OBC, EWS रु 100/-
- महिला, SC, ST रु 0/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Commencement Date) :
- 18 जानेवारी 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 24 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website):
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत “हवालदार, सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतरांसह विविध” पदांच्या एकूण 11409 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मल्टि टास्किंग (नॉन टेक्निकल) पदांसाठी प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषांतून परीक्षा घेणार आहे. कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे येऊ नयेत, त्यामुळे इंग्रजी, हिंदी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.कनिष्ठ पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हिंदी, इंग्रजी या भाषा व मराठीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील. तसेच यंदा कर्मचारी निवड आयोगाने मल्टि टास्किंग परीक्षेच्या पद्धती मध्ये व अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहे , यावर्षी टायर 2 परीक्षा होणार नाही या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचा नमुना येथे डाउनलोड करा…
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी फी सामान्य, OBC, EWS रु 100/-
- महिला, SC, ST रु 0/- इतकी आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information): PDF
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.
निष्कर्ष (Conclusion):
10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी लगेच अर्ज करा मुदतवाढ या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.
या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.