स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं. प्रा. लि., ठाणे अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु || STEM Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd Bharti 2023

स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं. प्रा. लि., ठाणे अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु || पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

STEM Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd Bharti 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

STEM Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :

  • मुख्य वित्त अधिकारी

  • Chief Financial Officer

शिक्षण (Qualification) :

  1. महाराष्ट्र शासन सेवेतील लेखा संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी
  2. मराठी /इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
  3. असा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी शारीरिक, मानसिक या आरोग्याच्या दृष्टीने सुधृढ असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी सक्षम असावा.
  4. अर्जदार सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

  1. Retired Officer in Accounts Cadre of Maharashtra Government Service
  2. Should have good knowledge of Marathi / English language.
  3. Such retired officer / employee should be physically, mentally and soundly fit for the proposed service.
  4. Age of the applicant retired officer should not exceed 65 years on the last day of submission of application.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • 60 वर्ष

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • ठाणे (Thane)

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • व्यवस्थापकीय संचालक, स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर के.प्रा. लि., वरदान कमर्शिअल कॉम्प्लेक्स,  9 वा मजला, एम. आय. डी. रोड नं. 16. वागळे इस्टेट, ठाणे (प) 400605“

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 24 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता मुलाखत 24 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information) :

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website) :Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information) : PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.