( TAMP ) शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत पदांची भरती | TAMP Mumbai Recruitment 2023

TAMP (Tariff Authority For Major Ports) शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

TAMP (Tariff Authority For Major Ports) Mumbai Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

Tariff Authority For Major Ports (TAMP ) शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे मुंबई अंतर्गत पदांची भरती | TAMP Mumbai Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

11 पदे

पदांची नावे (Post Name) :
पद No.1)
वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव
Post No.1)
Sr. Principal Private Secretary
पद No.2)
प्रधान खाजगी सचिव
Post No.2)
Principal Private Secretary
पद No.3)
खाजगी सचिव
Post No.3)
Private Secretary
पद No.4)
वैयक्तिक सहाय्यक
Post No.4)
Personal Assistant
शिक्षण (Qualification) :
1. Knowledge of Stenography in English.

2. Minimum stenography speed of 80 wpm.

3. Worked with senior officers in central Government/ State government/ Department etc.

(For More details read PDF / अधिक माहितीसाठी PDF पाहा)

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

पदांच्या नियमानुसार (As per the rules of posts)

वयाची अट (Age Limit) :

64 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

मुंबई (Mumbai)

फी (Fee) :

फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
प्रशासकीय अधिकारी, TAMP, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, 4था मजला, भंडार भवन, माझगाव, मुंबई-40010Administrative Officers, TAMP, Ministry Of Ports, Shipping, and Waterways, Government Of India, 4th floor, Bhandar Bhavan, Mazgaon, Mumbai-40010
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

15 जून 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 15 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 15th June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.