ठाणे पाटबंधारे विभाग येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु!! Thane Patbandhare Vibhag Recruitment 2023

ठाणे पाटबंधारे विभाग येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु!! पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Thane Patbandhare Vibhag Recruitment 2023. The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

ठाणे पाटबंधारे विभाग येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु!! Thane Patbandhare Vibhag Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

01

पदांची नावे (Post Name) :
सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंताRetired Junior Engineer/ Branch Engineer
शिक्षण (Qualification) :
शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंताRetired Officers / Engineers holding Diploma or Degree in Civil Engineering recognized by Govt

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

नियमानुसार (As per rules)

वयाची अट (Age Limit) :

65 वर्ष (65 years)

नोकरी ठिकाण (Job Location) :

ठाणे (Thane)

फी (Fee) :

100 /-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे, सिंचनभवन, ३ रा मजला, कोपरी, कोपरी वसाहत, ठाणे (पूर्व), पिन कोड- 400603Superintending Engineer, Thane Irrigation Board, Thane, Sinchan Bhawan, 3rd Floor, Kopri, Kopri Vasahat, Thane (East), Pin Code- 400603
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

28 जुन 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 28 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 28 June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी 100/-  फी लागणार आहे.100/- fee to apply for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.