उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती!! | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती!! | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

29 पदे

पदांची नावे (Post Name) :

पदांची नावे (Post Name) पद संख्या (Total Post)
फिजिशियन(औषध) 02
प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ 02
बालरोगतज्ञ02
नेत्ररोग तज्ञ 03
त्वचारोग तज्ञ 03
मानसोपचार तज्ञ02
ईएनटी तज्ञ 03
महामारी तज्ज्ञ 01
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)04
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ) 06
स्टाफ नर्स 01

शिक्षण (Qualification) :

पदांची नावे (Post Name)शिक्षण (Qualification)
फिजिशियन(औषध) MD Medicine, DNB
प्रसूती व स्त्रीरोग तज्ञMD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञMS Ophthalmologist/DOMS
त्वचारोग तज्ञ MD(Skin/VD) DVD,DNB
मानसोपचार तज्ञ MS Psychiatrists/DPM/DNB
ईएनटी तज्ञMSENT/DORL/DNB
महामारी तज्ज्ञ Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)MBBS /MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्स १२th With GNM/B.sc तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

पदांची नावे (Post Name)पगार (Salary)
फिजिशियन(औषध) To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000- visit
प्रसूती व स्त्रीरोग तज्ञTo visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000- visit
बालरोगतज्ञ To visit once in every week. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patient checked of his/her speciality to maximum Rs. 5000- visit
नेत्ररोग तज्ञTo visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/-visit.
त्वचारोग तज्ञ To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/-visit.
मानसोपचार तज्ञ To visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/-visit.
ईएनटी तज्ञTo visit once in every fortnight. Rs. 2000 to be paid as fixed amount per visit+ Rs. 100 per patiend checked of his/her speciality to maximum Rs. 5000/-visit.
महामारी तज्ज्ञ रु.३५०००/- Per Month
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) रु. ६०,०००/- Per Month
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)रु. ३०,०००/- Per Month
स्टाफ नर्स २०,०००/- Per Month

वयाची अट (Age Limit) :

खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष
मागास प्रवर्गासाठी – ४३ वर्ष

नोकरी ठिकाण (Job Location) :

उल्हासनगर

फी (Fee) :

नाही / No Fees

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन / Offline

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

दर मंगळवारी

Ulhasnagar Municipal Corporation Application 2023 – Important Documents

महत्त्वाचा दस्तऐवज
पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( MBBS ) Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
Domicile Certificate
आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
पासपोर्ट आकाराचे २ फोटो
आधारकार्ड
अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

Selection Process For Ulhasnagar Mahanagarpalika Jobs 2023

अर्ज कसा करावाHow To Apply
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done offline.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be conducted through interview.
वरील पदांकरीता मुलाखत दर मंगळवारी रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.The interview for the above posts will be held every Tuesday at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There will be no fee to apply for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the PDF or official website provided.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट
(Official Website) :
Click Here/ पाहा
जाहिरात पहा
(Notification/ PDF ) :
Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups :Click Here/ पाहा
इतर महत्वाची भरती (Other Important Recruitment)
NHM ठाणे अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची संधी!! | NHM Thane Bharti 2023
ग्रेजुएट उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी — भारतीय आर्मी अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरु!! | Indian Army Bharti 2023
गोवा राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत विविध पदांकरिता मुलाखती आयोजित!! | GSBB Goa Bharti 2023
१० वि पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी — पोलीस पाटील पदांकरिता अर्ज सुरु!! | Sindhudurg Police Patil Bharti 2023
GPSC अंतर्गत विविध पदांकरिता भरती!! | GPSC Goa Bharti 2023

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.