( UPSC ) संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती. | UNION PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2023

( UPSC ) संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

UNION PUBLIC SERVICE COMMISSION , RECRUITMENT 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

UPSC RECRUITMENT 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) : 

  • 146

पदांची नावे (Post Name) :

  • पद No. 1) रिसर्च ऑफिसर
  • पद No. 2) रिसर्च ऑफिसर – योगा
  • पद No. 3) असिस्टंट डायरेक्टर – रेगुलेशन & इन्फॉर्मेशन
  • पद No. 4) असिस्टंट डायरेक्टर – फॉरेंसिक ऑडिट
  • पद No. 5) पब्लिक प्रॉसिक्यूटर – CBI
  • पद No. 6) ज्युनियर इंजिनिअर – सिव्हिल
  • पद No. 7) ज्युनियर इंजिनिअर – इलेक्ट्रिकल
  • पद No. 8) असिस्टंट आर्किटेक्ट

  • Post No.  1) Research Officer
  •  Post No.  2) Research Officer – Yoga
  •  Post No.  3) Assistant Director – Regulation & Information
  •  Post No.  4) Assistant Director – Forensic Audit
  •  Post No.  5) Public Prosecutor – CBI
  •  Post No.  6) Junior Engineer – Civil
  •  Post No.  7) Junior Engineer – Electrical
  •  Post No.  8) Assistant अर्चिटेक्ट

शिक्षण (Qualification) :

  • पद No. 1) i) योग सायन्स पदवी ii) नॅचरोपॅथी पदव्युत्तर पदवी.
  • पद No. 2) i) योग पदवी
  • पद No. 3) i) LLB ii) अनुभव
  • पद No. 4) i) CA/MBA/M.Com./LLB ii) अनुभव
  • पद No. 5) i) LLB ii) अनुभव
  • पद No. 6) इंजिनिअरिंग शाखेतील पदवी/डिप्लोमा
  • पद No. 7) इंजिनिअरिंग शाखेतील पदवी/डिप्लोमा
  • पद No. 8) इंजिनिअरिंग शाखेतील पदवी/डिप्लोमा

  • Post No.  1) i) Degree in Yoga Science ii) Post Graduate Degree in Naturopathy.
  •  Post No.  2) i) Yoga Degree
  •  Post No.  3) i) LLB ii) Experience
  •  Post No.  4) i) CA/MBA/M.Com./LLB ii) Experience
  •  Post No.  5) i) LLB ii) Experience
  •  Post No.  6) Degree/Diploma in Engineering
  •  Post No.  7) Degree/Diploma in Engineering
  •  Post No.  8) Degree/Diploma in Engineering

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • 27 एप्रिल 2023 रोजी, ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्ष सूट )
  • पद क्र. 1),2),4),5), आणि 8) : 35 वर्ष पर्यंत
  • पद क्र. 3) : 40 वर्ष पर्यंत
  • पद क्र. 6) आणि 7) : 30 वर्ष 

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत

फी (Fee) :

  • General/OBC/EWS : रु 25/-
  • ( SC/ST/PWD/महिला : फी नाही )

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 27 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information) : PDF


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion) :

( UPSC ) संघ लोकसेवा आयोग मध्ये भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.