वसई विरार महानगरपालिका अंतर्गत या पदांची भरती सुरु आहे || Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023

वसई विरार महानगरपालिका अंतर्गत या पदांची भरती सुरु आहे. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

वसई विरार महानगरपालिका अंतर्गत या पदांची भरती सुरु आहे ||

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 13

पदांची नावे (Post Name) :

पद No.Marathi English
पद No. 1वकील Advocate
पद No. 2वरिष्ठ विधिज्ञSenior Advocate

शिक्षण (Qualification) :

पद No.Marathi English
पद No. 1  i) अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
ii) अभियोक्ता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चा सनदधारक असावा.
iii) अभियोक्त्यास 10 वर्षांपेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा.
iv) अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
V) अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
i) The prosecutor should be a graduate in law from a recognized university.
ii) The prosecutor should be a charter holder of the Bar Council of Maharashtra and Goa.
iii) The prosecutor should have more than 10 years of independent judicial work experience.
iv) Prosecutor must have good knowledge and experience of criminal and civil court procedures.
V) Prosecutor must have good knowledge of Marathi, English and Hindi languages.
पद No. 2i) अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) : —

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • वसई विरार, पालघर

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • वसई विरार महानगरपालिका, विधी विभाग, मुख्यालय, प्रभाग समिती “सी” बहुउद्देशीय इमारत, चौथा मजला,  विरार (पु), ता. वसई जि. पालघर 401305

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 13 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

Vasai Virar Mahanagarpalika Vacancy details 2023

Vasai Virar Mahanagarpalika Vacancy details 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑफलाईन द्वारे होणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
  • अर्ज उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • रिक्त पदाची सूचना www.vvcmc.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2023 ही आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

वसई विरार महानगरपालिका अंतर्गत या पदांची भरती सुरु आहे. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.