10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी वसई विरार महानगरपालिका अंतर्गत 14 पदांची भरती | Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी वसई विरार महानगरपालिका अंतर्गत 14 पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

वसई विरार महानगरपालिका अंतर्गत या पदांची भरती सुरु आहे ||
10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी वसई विरार महानगरपालिका अंतर्गत 14 पदांची भरती | Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 14 पदे

पदांची नावे (Post Name) :

पद No.1) ब्रिडींग चेकर्स

Post.no.1) Breeding Checkers

शिक्षण (Qualification) :

पद No.1) या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Post.no.1) The educational qualification of the candidate for this post should be at least 10th pass.

टीप ( NOTE ) : जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

पद No.1) दैनिक भत्ता दररोज रु. 450/– प्रमाणे किमान 25 दिवस दरमहा रु. 11,250/–

Post No.1) Daily allowance per day Rs. 450/– for minimum 25 days per month Rs. 11,250/–

वयाची अट (Age Limit) :

  • किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे (Minimum 18 years and maximum 43 years)

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • वसई विरार, पालघर (Vasai Virar, Palghar)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन (offline)

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

  • 26 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 26 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 26th May 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information): PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.