( VNIT ) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे “सहायक प्राध्यापक” पदांची भरती!! VNIT Nagpur Bharti 2023

( VNIT ) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे “सहायक प्राध्यापक” पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

VNIT Nagpur Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( VNIT ) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे “सहायक प्राध्यापक” पदांची भरती!! VNIT Nagpur Bharti 2023
( VNIT ) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे “सहायक प्राध्यापक” पदांची भरती!! VNIT Nagpur Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :
पद No.1)
सहायक प्राध्यापक
Post No.1)
Assistant Professor
शिक्षण (Qualification) :
  1. Engineering Departments: Masters Degree with BE/B Tech in First Class or equivalent grade in the appropriate branch of Engineering.
  1. Architecture & planning: Masters degree (Architecture or Planning) with B. Arch in First Class or equivalent grade.
  1. Science Departments: Master’s Degree in Science (Respective Discipline), desirable M. Phil / Ph.D

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

M.Sc. / M.A. – 50,000/- दरमहीना / Monthly

M.E. / M.Tech / M. Phil – 55,000/- दरमहीना / Monthly

Ph.D. – 60,000/- दरमहीना / Monthly

नोकरी ठिकाण (Job Location) :

नागपूर (Nagpur)

फी (Fee) :

नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

19 जून 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The application for the above post has to be done in offline mode.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 19 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 19 June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.