VNIT नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! VNIT Nagpur Bharti 2023

VNIT नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

VNIT Nagpur Bharti 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

VNIT नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! VNIT Nagpur Bharti 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 01

पदांची नावे (Post Name) :

  • संशोधन सहयोगी
  • Research Associates

शिक्षण (Qualification) :

  • पदांच्या आवश्यकतेनुसार.(जाहिरात पाहा)
  • As per requirement of posts. (See PDF)

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार (As per rules)

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • नागपूर (Nagpur)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन (ई-मेल )

निवड प्रक्रिया ( Selection Process ) :

  • थेट मुलाखत (Live interview)

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 25 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

Selection Process For Visvesvaraya National Institute of Technology Bharti 2023

  • सदर भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना फक्त ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
  • तथापि, कोणत्याही पदासाठी 10 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, 60 मिनिटांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • अंतिम गुणांची गणना खालील वेटेजवर आधारित केली जाईल: लेखी परीक्षा: 50% आणि मुलाखत: 50%.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी TA/DA स्वीकारले जात नाही.
  • फोटो आयडी/वयाचा पुरावा/प्रमाणपत्र/पदवी/गुणपत्रिकेची मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • संचालक, VNIT नागपूर यांचा निर्णय सर्व बाबतीत अंतिम असेल.

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची संपूर्ण सूचना https://vnit.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • अर्ज दिलेल्या तारखेच्या आत वरील दिलेल्या पत्यावर पाठवावे, उमेदवारांनी याची काळ्जी घ्यावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information): PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.