अहमदनगर जिल्हा परिषदेत 937 पदांची भरती (Zilla Parishad Ahmednagar). जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत 1038 पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
ZP Ahmednagar Recruitment 2023(Zilla Parishad Ahmednagar) The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) :
937 पदे / Post
पदांची नावे (Post Name) :
पदाचे नाव
पदसंख्या
आरोग्य सेवक ४०%
22 पदे
आरोग्य सेवक पुरुष ५०%
187 पदे
आरोग्य परिचारिका
496 पदे
औषध निर्माण अधिकारी
21 पदे
कंत्राटी ग्रामसेवक
52 पदे
कनिष्ठ अभियंता स्थापत्य
32 पदे
कनिष्ठ अभियंता विदुत
01 पदे
कनिष्ठ आरेखक
01 पदे
कनिष्ठ लेखा अधिकारी
04 पदे
कनिष्ठ सहाय्यक
13 पदे
कनिष्ठ सहाय्यक लेखा
16 पदे
मुख्य सेविका (पर्यवेक्षिका)
06 पदे
पशुधन पर्यवेक्षक
42 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
01 पदे
लघुलेखक
01 पदे
वरिष्ठ सहाय्यक लेखा
07 पदे
कृषी विस्तार अधिकारी
01 पदे
शिक्षण विस्तार अधिकारी
04 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
30 पदे
एकूण
937 पदे
शिक्षण (Qualification) :
शिक्षण
शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
Qualification
Educational qualification is as per post (Please see PDF)
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)
पगार (Salary) :
पगार
Salary
रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- upto
वयाची अट (Age Limit) :
वयाची अट
Age Limit
18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
18 to 38 Years (Reserved Candidates View PDF)
नोकरी ठिकाण (Job Location) :
नोकरी ठिकाण
Job Location
अहमदनगर (संभाजी नगर)
Ahmednagar (Sambhaji Nagar)
परीक्षा फी (Exam Fee) :
परीक्षा फी
Exam Fee
खुला वर्ग रु. 557/-
Open Class Rs. 557/-
राखीव वर्ग : 900/-
Reserved Class : 900/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :
अर्ज कसा करावा
How To Apply
ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
Apply online through IBPS
अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Commencement Date) :
अर्ज सुरु होण्याची तारीख
Application Commencement Date
5 ऑगस्ट 2023
5 August 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
अर्ज करण्याची अंतिम तारीख
Last date of Application
25 ऑगस्ट 2023
25 August 2023
अर्ज कसा करावा (How to Apply)
अर्ज कसा करावा
How to Apply
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
The application for the above posts has to be done online.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
Last date to apply is 25th August 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुला वर्ग रु. 557/- राखीव वर्ग : 900/- इतकी आहे.
The fee to apply for this recruitment open category is Rs. 557/- Reserved Class : 900/- is Rs.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
For more information, please refer to the given PDF or the official website.