अहमदनगर जिल्हा परिषदेत 937 पदांची भरती!!! | ZP Ahmednagar Recruitment 2023

अहमदनगर जिल्हा परिषदेत 937 पदांची भरती (Zilla Parishad Ahmednagar). जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत 1038 पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

ZP Ahmednagar Recruitment 2023 (Zilla Parishad Ahmednagar) The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

अहमदनगर जिल्हा परिषदेत 937 पदांची भरती!!! | ZP Ahmednagar Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

937 पदे / Post

पदांची नावे (Post Name) :
पदाचे नावपदसंख्या
आरोग्य सेवक ४०%22 पदे
आरोग्य सेवक पुरुष ५०%187 पदे
आरोग्य परिचारिका496 पदे
औषध निर्माण अधिकारी21 पदे
कंत्राटी ग्रामसेवक52 पदे
कनिष्ठ अभियंता स्थापत्य32 पदे
कनिष्ठ अभियंता विदुत01 पदे
कनिष्ठ आरेखक01 पदे
कनिष्ठ लेखा अधिकारी04 पदे
कनिष्ठ सहाय्यक13 पदे
कनिष्ठ सहाय्यक लेखा16 पदे
मुख्य सेविका (पर्यवेक्षिका)06 पदे
पशुधन पर्यवेक्षक42 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01 पदे
लघुलेखक01 पदे
वरिष्ठ सहाय्यक लेखा07 पदे
कृषी विस्तार अधिकारी01 पदे
शिक्षण विस्तार अधिकारी04 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक30 पदे
एकूण937 पदे
शिक्षण (Qualification) :
शिक्षण शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
QualificationEducational qualification is as per post (Please see PDF)

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :
पगारSalary
रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंतRs. 19,900/- to Rs. 1,12,400/- upto
वयाची अट (Age Limit) :
वयाची अटAge Limit
18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)18 to 38 Years (Reserved Candidates View PDF)
नोकरी ठिकाण (Job Location) :
नोकरी ठिकाणJob Location
अहमदनगर (संभाजी नगर)Ahmednagar (Sambhaji Nagar)
परीक्षा फी (Exam Fee) :
परीक्षा फीExam Fee
खुला वर्ग रु. 557/- Open Class Rs. 557/-
राखीव वर्ग : 900/-Reserved Class : 900/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :
अर्ज कसा करावाHow To Apply
ऑनलाईन अर्ज IBPS द्वारेApply online through IBPS
अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Commencement Date) :
अर्ज सुरु होण्याची तारीखApplication Commencement Date
5 ऑगस्ट 20235 August 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
अर्ज करण्याची अंतिम तारीखLast date of Application
25 ऑगस्ट 202325 August 2023

अर्ज कसा करावा (How to Apply)

अर्ज कसा करावा How to Apply
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done online.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.Last date to apply is 25th August 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुला वर्ग रु. 557/- राखीव वर्ग : 900/- इतकी आहे.The fee to apply for this recruitment open category is Rs. 557/- Reserved Class : 900/- is Rs.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट
(Official Website) :
Click Here/ पाहा
ऑनलाइन अर्ज
(Apply online) :
Click Here/ पाहा
जाहिरात पहा
(Notification/ PDF) :
Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups :Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.