जळगाव महापालिकेत विविध पदांची नवीन भरती सुरु!! Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

जळगाव महापालिकेत विविध पदांची नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

जळगाव महापालिकेत विविध पदांची नवीन भरती सुरु!! Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

22 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावेPost Nameपद संख्या / No. Of Vacancy
वैद्यकीय अधिकारीMedical Officer08 पदे / Post
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part Time Medical Officer03 पदे / Post
ANM ANM11 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
शिक्षण (Qualification) :
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer :
MBBS-MMC Registration
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer :
MBBS-MMC Registration, Gynecologist, Pediatrician, General Physician
ANM :
ANM MNC Registration

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :
पगारSalary
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)Rs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer)Rs. 30,000/- per month
ANM Rs. 18,000/- per month
वयाची अट (Age Limit) :
वयाची अटAge Limit
वयोमर्यादा – 65 वर्षAge Limit – 65 years
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षेMedical Officer – 70 years
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षेPart Time Medical Officer – 70 years
ANM –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
ANM –
For Open Category – 38 years
For reserved category – 43 years
नोकरी ठिकाण (Job Location) :

जळगाव (Jalgaon, Maharashtra)

फी (Fee) :
फीFee
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-For Open Category – Rs. 500/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-For Reserved Category – Rs. 350/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव

निवड प्रक्रिया (Selection process) :

मुलाखती (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी)

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

29 जून 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

23 जून 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 29 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 29 June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/- इतकी आहे.Fee to apply for this recruitment Open Category – Rs. 500/- For Reserved Category – Rs. 350/- is as much.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.