जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “IT ऑफिसर” पदांची नवीन भरती सुरु | Janalaxmi Co-Operative Bank Bharti 2023

जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “IT ऑफिसर” पदांची नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Janalaxmi Co-Operative Bank Bharti 2023 | The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “IT ऑफिसर” पदांची नवीन भरती सुरु | Janalaxmi Co-Operative Bank Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :

  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer)

शिक्षण (Qualification) :

शैक्षणिक पात्रता: IT मध्ये पदवीधर किंवा सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी.

अनुभव: किमान 2/3 वर्षे आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापन (सहकारी बँकिंग क्षेत्रातील किमान 2/3 वर्षांचा तांत्रिक अनुभव याला प्राधान्य दिले जाते तसेच आयटी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापन आणि नेटवर्किंग पार्श्वभूमी हा एक अतिरिक्त फायदा असेल.)


Educational Qualification: Graduate in IT OR equivalent Degree from Government Recognized University. 

Experience: Min.2/3 years of Managing IT Infrastructure (Min. 2/3 years of Technical Experience in Co–Op. Banking field is preferred as well as IT infrastructure Management & Networking background will be an added advantage.)  

टीप ( NOTE ) : जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार (As per rules)

नोकरी ठिकाण (Job Location) : 

  • नाशिक (Nashik)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) ( Offline / Online (e-mail) )

ई-मेल/E-mail id : 

info@janalaxmibank.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

द जनलक्ष्मी को-ऑप. बँक लि. समृद्धी, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक-2.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 29 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा  (Information) : PDF

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने करायचा आहे.The application for the above post is to be made through offline / online (e-mail) mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 29 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 29 May 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information): PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.