कृषी विभागात जिल्हा संसाधन व्यक्ती या पदांकरिता नवीन भरती सुरु. Krushi Vibhag recruitment 2023

कृषी विभागात जिल्हा संसाधन व्यक्ती या रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Krushi Vibhag recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

कृषी विभागात जिल्हा संसाधन व्यक्ती या पदांकरिता नवीन भरती सुरु. Krushi Vibhag recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :

  • जिल्हा संसाधन व्यक्ती (District Resource Person)

शिक्षण (Qualification) :

१. नामांकीत राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय व विद्यापीठ / संस्थाकडून संसाधन अन्न तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर / पदवी व्यक्ती

२. कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर पदवी इ. (DRP)

३. इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर / पदवी इ.

प्राधान्यक्रम :

अ) सेवानिवृत्त बँक/ शासकीय अधिकारी / सनदी लेखापाल हमी अन्न सुरक्षा | (CA) / सल्लागार संस्था (Consultancy Firm ) / बँक व्यवस्थापन यासाठी सल्ला अधिकारी / बँक मित्र / वैयक्तिक व्यवसाईक व्यक्ती / विमा देण्यासंदर्भातील ३ ते प्रतिनिधी वर्षाचा अनुभव तसेच

ब) विद्यापीठ / संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी सविस्तर प्रकल्प आर- मधील पदव्युत्तर / पदवीधर इ.

क) कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर / पदवीधारक इ.

ड) इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवीधारक इ.


1.  Post Graduate / Degree in Resource Food Technology / Agricultural Engineering from a nominated National / International University / Institute

2. Agriculture and Agriculture related Post Graduate Degree etc.  (DRP)

3. Post Graduate / Degree etc. in any other discipline.

Priority:

a) Retired Bank / Government Officer / Chartered Accountant Guarantee Food Security |  (CA) / Consultancy Firm / Consulting Officer for Bank Management / Bank Friend / Individual Business Person / 3 to representative years experience in Insurance

b) Post Graduate / Graduate etc. in Food Technology / Agricultural Engineering Detailed Project R- from University / Institute.

c) Agriculture and Agriculture related post graduate / degree holder etc.

d) Post Graduate/Graduate etc. in any other discipline.

टीप ( NOTE ) : जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार (As per rules)

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • सांगली (sangli)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली-मिरज रोड, सांगली

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 29 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा  (Information) : PDF

Krushi Vibhag Sangli Recruitment 2023 – Eligibility Criteria

Important Instructions For Maharashtra Agriculture Department Recruitment 2023

सदर पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.Interview will be conducted for the said post.
वेळेनंतर आल्यास त्यांच्या मुलाखतीचा विचार केला जाणार नाही.Late arrivals will not be considered for interview.
ज्यांना कामाचा अभव आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.Those with work experience will be given first preference.
निवड झाल्यानंतर संसाधन व्यक्ती यांनी कमीत कमी २ प्रस्ताव हे डी.एल.सी. कडे मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक आहे.After selection the resource person should submit at least 2 proposals which are DLC. It is mandatory to send to for approval.
मानधन तत्वावर तात्पुरती नेमणूक केली जाईल.Temporary appointment will be made on emolument basis.
काम समाधानकारक नसल्यास आपली निवड रदद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. ६. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असावी.We reserve the right to cancel your selection if the work is not satisfactory. 6. Must be ready to work anywhere in the district.
निवड झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना या योजनेंतर्गत ऑनलाइन / ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाईल.Selected District Resource Persons will be imparted online / offline training under this scheme.
शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यास अर्ज करता येणार नाही.Government / Semi-Government employee cannot apply.

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 29 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 29 May 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.