गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु | SLSA Goa Bharti 2023

गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

SLSA Goa Bharti 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु | SLSA Goa Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 01

पदांची नावे (Post Name) :

  • कनिष्ठ विभाग लिपिक (junior department clerk)

शिक्षण (Qualification) :

1. उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र / इ. 12 वी किंवा मान्यताप्राप्त1. Higher Secondary School Leaving Certificate / etc.  12th or recognized
2. राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आणि अखिल भारतीय ज्ञान तंत्र शिक्षण परिषदेद्वारे मान्यता देण्यात आलेली पदविका (डिप्लोमा) किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त समतुल्य पात्रता.2. Diploma awarded by State Board of Technical Education and recognized by All India Gyan Tantra Shikshan Parishad or equivalent qualification obtained from a recognized institution.
3. संगणक हाताळणी / वापराचे ज्ञान सोबत ३० शब्द प्रती मिनिट इतकी इंग्रजी टंकलेखन गती.3. English typing speed of 30 words per minute along with computer handling / usage knowledge.
4. कोंकणी भाषेचे ज्ञान4. Knowledge of Konkani language
5. मराठी भाषेचे  ज्ञान5. Knowledge of Marathi language

टीप ( NOTE ) : जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार (As Per Rules)

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • गोवा (Goa)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवीन उच्च न्यायालय इमारत पर्वरी-गोवा

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 9 जुन 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा  (Information) : PDF

Goa State Legal Services Authority Vacancy details 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 9 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 9th June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment
प्राधिकरणाचे कार्यालय हे मे महिन्यापासून दि. 2 जून 2023 रोजीपर्यंत स. 10.30 ते सायं. 4.30  वा. या वेळेत कामकाजाच्या दिवशी उघडे असेल आणि त्यानंतर दि. 9 जून 2023  रोजीपर्यंत ते स. 10.00  ते सायं. 5.30  वा. या वेळेत उघडे राहील. सदर पदाकरिता अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी
The office of the authority is from the month of May. By June 2, 2023 10.30 a.m. to p.m. 4.30 pm During this time it will be open on working days and thereafter dt. By 9th June 2023 10.00 a.m. to p.m. 5.30 pm It will remain open during this time. Candidates applying for the said post please note this
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information): PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.