मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
- 29 पदे
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) शिक्षक (प्राथमिक)
- पद No.2) शिक्षक (माध्यमिक)
- पद No.3) मॅमोग्राफी तंत्रज्ञ
- पद No.4) बायोमेडिकल अभियंता
- पद No.5) पशुवैद्यक
- Post No.1) Teacher (Primary)
- Post No.2) Teacher (Secondary)
- Post No.3) Mammography Technician
- Post No.4) Biomedical Engineer
- Post No.5) Veterinarian
शिक्षण (Qualification) :
- पद No.1) बारावी सायन्ससह डी.एड.
- पद No.2) B.Sc./ B.A/ B.Ed.
- पद No.3) 1. बी.एस. पॅरामेडिकल तंत्रज्ञानामध्ये (रेडिओग्राफी) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
- पद No.4) बायोमेडिकल अभियंता पदवी
- पद No.5) 1. B.V.Sc. & A.H. MCVC यांचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
- Post No.1) 12th Science with D.Ed.
- Post No.2) B.Sc./ B.A/ B.Ed.
- Post No.3) 1. B.S. in Paramedical Technology (Radiography) Knowledge of Marathi is required.
- Post No.4) Biomedical Engineer Degree
- Post No.5) 1. B.V.Sc. & A.H. Registration certificate of MCVC required
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary) :
- पद No.1) Rs. 15,000/- दरमहीना
- पद No.2) Rs. 20,000/- दरमहीना
- पद No.3) Rs. 25,000/- दरमहीना
- पद No.4) Rs. 30,000/- दरमहीना
- पद No.5) Rs. 50,000/- दरमहीना
वयाची अट (Age Limit) :
- शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक)
- मागासवर्गीय उमेदवार : 18 ते 45 वर्षे
- इतर उमेदवार : 18 ते 40 वर्षे
- मॅमोग्राफी तंत्रज्ञ : 60 वर्षे
- बायोमेडिकल अभियंता : 60 वर्षे
- पशुवैद्यक :
- मागासवर्गीय उमेदवार : 18 ते 45 वर्षे
- इतर उमेदवार : 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- भाईंदर (ठाणे ) (Bhayander (Thane)
फी (Fee) :
- फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन (शिक्षक, मॅमोग्राफी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता)
मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
- मा.स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प), जि.ठाणे 401 101
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :
- 19 मे 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक) : 12 मे 2023
- मॅमोग्राफी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता : 10 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
- अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
- वरील पदांकरीता मुलाखत 19 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) :
महत्वाचे Links (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | PDF 1, PDF 2, PDF 3, PDF 4 |
WhatsApp आणि Telegram ग्रुप: | Click Here/ पाहा |