( SCEA ) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु!! SCEA Pune Recruitment 2023

( SECA ) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

SCEA Pune Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( SECA ) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु!! SCEA Pune Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

07 पदे

पदांची नावे (Post Name) :
पद No.1)
उप सहकारी निवडणूक आयुक्त
Post.No.1)
Deputy Joint Election Commissioner
पद No.2)
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त
Post.No.2)
Assistant Joint Election Commissioner
पद No.3)
उच्चश्रेणी लघुलेखक
Post.No.3)
High-Grade Stenographer
पद No.4)
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
Post.No.4)
Assistant Administrative Officer
पद No.5)
सांख्यिकी अधिकारी
Post.No.5)
Statistical Officer
शिक्षण (Qualification) :
1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव ही पुर्व अट असेल.

2. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी व तसा किमान एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टरचा दाखला किंवा शासकीय वैदयकीय अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.

3. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. तसे अंतिम कार्यालयाचे प्रमाणपत्र / पत्र आवश्यक राहील.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :
पद No.1)
(एस20) 56100-177500
Post No.1)
(S20) 56100-177500
पद No.2)
(एस 15) 41800-132300
Post No.2)
(S 15) 41800-132300
पद No.3)
(एस 15) 41800-132300
Post No.3)
(S 15) 41800-132300
पद No.4)
(एस 14) 38600 -122800
Post No.4)
(S 14) 38600 -122800
पद No.5)
(एस 15) 41800-132300
Post No.5)
(S 15) 41800-132300
वयाची अट (Age Limit) :
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले मात्र वयाची 65 वर्ष पुर्ण न झालेले अधिकारी/कर्मचारी करार पध्दतीने नियुक्ती करण्यास पात्र असतील मात्र नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती या वयाच्या 65 व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहु शकतील.Officers/employees who have retired from government service but have not completed the age of 65 years will be eligible for appointment on contract basis but the appointed persons will be able to continue working only till the age of 65 years.
नोकरी ठिकाण (Job Location) :

पुणे (Pune)

फी (Fee) :

फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) (Offline/ Online (e-mail)

ई-मेल पत्ता (E-mail Address) :

sceapune@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address to send application) :
सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे 411001Member Secretary, State Cooperative Election Authority, Maharashtra State, Pune, Old Central Building, Ground Floor, Pune 411001
अर्ज सुरू होण्याची तारीख (Application Commencement Date) :

01 जुन 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

30 जुन 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.Application for the above posts is to be made through offline/online (e-mail) mode.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.Last date to apply is 30 June 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.